Friday 29 September 2017

जिल्हास्तर शालेय वेटलिफ्टिंग क्रीडा स्पर्धांच्या वयोगटामध्ये बदल

जिल्हा क्रीडा परिपषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा यांच्या वतीने आयोजित करण्यात येणा-या जिल्हास्तर शालेय वेटलिफ्टिंग क्रीडा स्पर्धेच्या तारखांमध्ये तांत्रीक कारणामुळे बदल करण्यात आलेला आहे.  
अक्र
वयोगट
सुधारित तारखा
स्पर्धा स्थळ
संपर्क
१.
१७ वर्षे मुले व मुली
०१ ऑक्टोंबर, २०१७
बाळासाहेब देसाई कॉलेज, पाटण
श्री. जमीर अत्तार, क्रीडा मार्गदर्शक,
९८२३९२०२१८
२.
१९ वर्षे मुले व मुली
०२ ऑक्टोंबर, २०१७


कृपया सहभागी सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी याबाबत नोंद घेऊन बदलानुसार आपले संघ उपस्थित ठेवावे. अधिक महितीसाठी स्पर्धा आयोजक यांच्याशी व कार्यालयाच्या (०२१६२) २३७४३८ या क्रमांकावर, व  sataradso.blogspot.in या ब्लॉगवर संपर्क साधावा.

Saturday 16 September 2017

जिल्हास्तर शालेय वेटलिफ्टिंग क्रीडा स्पर्धांच्या तारखांमध्ये बदल

जिल्हा क्रीडा परिपषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा यांच्या वतीने आयोजित करण्यात येणा-या जिल्हास्तर शालेय वेटलिफ्टिंग क्रीडा स्पर्धेच्या तारखांमध्ये तांत्रीक कारणामुळे बदल करण्यात आलेला आहे.  
अक्र
वयोगट
सुधारित तारखा
स्पर्धा स्थळ
संपर्क
१.
१४,१७,१९ वर्षाखालील मुले
०१ ऑक्टोंबर, २०१७
बाळासाहेब देसाई कॉलेज, पाटण
श्री. जमीर अत्तार, क्रीडा मार्गदर्शक,
९८२३९२०२१८
२.
१४,१७,१९ वर्षाखालील मुली
०२ ऑक्टोंबर, २०१७


कृपया सहभागी सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी याबाबत नोंद घेऊन बदलानुसार आपले संघ उपस्थित ठेवावे. अधिक महितीसाठी स्पर्धा आयोजक यांच्याशी व कार्यालयाच्या (०२१६२) २३७४३८ या क्रमांकावर, व  sataradso.blogspot.in या ब्लॉगवर संपर्क साधावा.

जिल्हास्तर शालेय धनुर्विद्या क्रीडा स्पर्धांच्या तारखां बदल


Tuesday 5 September 2017

शालेय तायक्वांदो क्रीडा स्पर्धांच्या वजन गटातील बदल बाबत

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा द्वारा जिल्हास्तर शालेय तायक्वांदो क्रीडा स्पर्धांचे आयोजन बदललेल्या नवीन वजन गटा नुसार करण्यात येणार आहे.तरी सर्व तालुकास्तर स्पर्धा आयोजकांनी याची नोंद घेवून आपल्या तालुकाचे प्रवेश अर्ज दि.11 सप्टेंबर 2017 पूर्वी कार्यालयास सादर करावेत.अधिक माहिती करीता श्री धारुरकर एस एस ,क्रीडाधिकारी यांच्याशी 8275206879 या क्रमांकावर संपर्क साधावा .