Saturday 30 August 2014

जिल्हास्तर शालेय कबड्डी क्रीडा स्पर्धा २०१४-१५ च्या ठिकाणामध्ये बदल


अक्र
खेळ
वयोगट
उपस्थिती दिनांक
स्पर्धा कालावधी
उपस्थिती व स्पर्धा ठिकाण
संपर्क
१.
कबड्‍डी
१४,१७, १९ वर्षाखालील मुले व महिला
०४ सप्टेंबर २०१४ रोजी सकाळी ०९:०० वा
०४ सप्टेंबर २०१४
लिबर्टी मैदान, शिवाजी स्टेडियम शेजारी, कराड ता. कराड
श्री. तानाजी मोरे, क्रीडा अधिकारी, ९७६४२७४१३८
१४,१७, १९ वर्षाखालील  मुली
०६ सप्टेंबर २०१४ रोजी सकाळी ०९:०० वा
०६ सप्टेंबर २०१४

शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये नविन वयोगटांचा समावेश


अक्र
खेळ
सन २०१४-१५ मध्ये राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत समावेश केलेले वयोगट
सन २०१४-१५ मध्ये राज्यस्तरीय स्पर्धेसाठी अंतिम केलेले वयोगट
सन २०१४-१५ मध्ये राज्यस्तरीय स्पर्धेत समावेश करावयाचे प्रस्तावित  वयोगट
बॉल बॅडमिंटन
१७,१९ वर्षाखालील मुले / मुली
१९ वर्षाखालील मुले / मुली
१७ वर्षाखालील मुले / मुली
कॅरम
१७,१९ वर्षाखालील मुले / मुली
१९ वर्षाखालील मुले / मुली
१७ वर्षाखालील मुले / मुली
चायक्वांदो
१७,१९ वर्षाखालील मुले / मुली
१९ वर्षाखालील मुले / मुली
१७ वर्षाखालील मुले / मुली
रोप स्किपींग
१४,१७,१९ वर्षाखालील मुले / मुली
१७, १९ वर्षाखालील मुले / मुली
१४ वर्षाखालील मुले / मुली
स्क्वॅश
१७,१९ वर्षाखालील मुले / मुली
१७ वर्षाखालील मुले / मुली
१९ वर्षाखालील मुले / मुली
थांगता मार्शल आर्ट
१४,१७,१९ वर्षाखालील मुले / मुली
१७, १९ वर्षाखालील मुले / मुली
१४ वर्षाखालील मुले / मुली

जिल्हास्तर रायफल शुटींग क्रीडा स्पर्धा २०१४-१५ कार्यक्रम


अक्र
खेळ
वयोगट
उपस्थिती दिनांक
स्पर्धा कालावधी
उपस्थिती व स्पर्धा ठिकाण
संपर्क
१.
एअर पिस्टल
१४,१७, १९ वर्षाखालील मुले व मुली
३० सप्टेंबर २०१४ रोजी सकाळी ०९:३० वा
३० सप्टेंबर २०१४
कला व वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदाना समोर, राधिका टॉकीज जवळ, सातारा
प्रा. संदिप पाटील, ७५८८२७२२००
ओपन व पिप साईड
१४,१७, १९ वर्षाखालील मुले व मुली
०१ ऑक्टोबर २०१४ रोजी सकाळी ०८:०० वा
०१ ऑक्टोबर २०१४

कोल्हापूर विभागीय शालेय बॉक्सिंग क्रीडा स्पर्धा २०१४-१५ कार्यक्रम


अक्र
खेळ
वयोगट
उपस्थिती दिनांक
स्पर्धा कालावधी
उपस्थिती व स्पर्धा ठिकाण
१.
बॉक्सिंग
१९ वर्षाखालील मुले
१३ सप्टेंबर २०१४ रोजी सकाळी ०८:३० वा
१३ सप्टेंबर २०१४
श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, रविवार पेठ, सातारा. ता.जि. सातारा
१४, १७ वर्षाखालील मुले
१४ सप्टेंबर २०१४ रोजी सकाळी ०८:०० वा
१४ सप्टेंबर २०१४
१७, १९ वर्षाखालील मुली
१५ सप्टेंबर २०१४ रोजी सकाळी ०८:०० वा
१५ सप्टेंबर २०१४

Monday 25 August 2014

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार अर्ज स्विकृतीमध्ये मुदत वाढ

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत प्रतिवर्षी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्याची योजना कार्यान्वित असून, यामध्ये राज्यातील उत्कृष्ट खेळाडू, ( साहसी व अपंग खेळाडूंसह ) संघटक/कार्यकर्ते यांच्यासाठी “शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार,” क्रीडा मार्गदर्शकांसाठी “उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार,” महिला कार्यकर्तीस “जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार” तसेच ज्येष्ठ क्रीडा महर्षीकरिता “शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार” प्रदान करण्यात येतात.

            सन २०१२-१३ व २०१३-१४ या वर्षासाठी मान्यता प्राप्त खेळांच्या अधिकृत राज्य संघटनेमार्फत त्या त्या आंतरराष्ट्रीय / राष्ट्रीय स्तरावरील कनिष्ठ व वरिष्ठ गटातील पदक विजेते पुरुष व महिला खेळाडू, (साहसी व अपंग खेळाडूंसह ) कार्यकर्ते / संघटक, तसेच क्रीडा मार्गदर्शकांचे विहित नमुण्यातील अर्ज संबंधित राज्य संघटनेचा ठराव व शिफारशीसह दि. १५ सप्टेंबर, २०१४ पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा येथे परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन श्री. उदय जोशी, जिल्हा क्रीडा अधिकारी, सातारा यांनी केले आहे.

जिल्हास्तर शालेय व ग्रामीण कुस्ती क्रीडा स्पर्धा २०१४-१५ च्या तारखेमध्ये बदल


अक्र
खेळ
वयोगट
उपस्थिती दिनांक
स्पर्धा कालावधी
उपस्थिती व स्पर्धा ठिकाण
१.
कुस्ती
१४ व १७ वर्षाखालील मुले
०९ सप्टेंबर २०१४ रोजी सकाळी ०८:०० वा
०९ सप्टेंबर २०१४
राजेंद्र विद्यालय, खंडाळा ता. खंडाळा जि. सातारा
१९ वर्षाखालील मुले व मुली
१० सप्टेंबर २०१४ रोजी सकाळी ०८:०० वा
१० सप्टेंबर २०१४
१६ वर्षाखालील मुले व मुली
30 ऑगस्ट   २०१४ रोजी सकाळी ०८:०० वा
30 ऑगस्ट २०१४
महात्मा गांधी विद्या. काले ता. कराड जि. सातारा

उपरोक्त स्पर्धा कार्यक्रमानुसार आपल्या जिल्ह्याचा वयोगटनिहाय विजेता संघ/खेळाडूस उपस्थित राहण्याबाबत सूचना देण्यात याव्यात. खेळाडूं सोबत Eligibility Certificate असणे आवश्यक आहे (त्यामध्ये खेळाडूचे नांव, वडिलांचे नांव, जन्मतारीख, इयत्ता, शाळेचे नांव, रजि.क्रमांक, खेळ आणि वयोगट, तसेच त्यावर लावलेल्या फोटोवर फोटो काढल्याची तारीख नमूद करणे आवश्यक), त्याचबरोबर खेळाडूसोबत Birth CertificateMark Sheet of Previous year Examination  याबाबी असणेही अत्यंत आवश्यक आहे. संघांच्या उपस्थितीबाबतची माहिती कार्यालयाच्या (०२१६२)२३७४३८ तसेच श्री. तानाजी मोरे, क्रीडा अधिकारी, ९७६४२७४१३८ या क्रमांकावर कळवावी. अधिक माहितीसाठी (sataradso.blogspot.in) संपर्क साधण्याबाबत देखील सूचना द्यावात, अशी विनंती आहे.