Thursday 26 September 2013

साखरवाडी येथे कोल्हापूर विभागीय शालेय खो-खो क्रीडा स्पर्धा आयोजन


मा. संचालक, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा यांचेवतीने कोल्हापूर विभागीय १७ वर्षाखालील मुले व मुली शालेय खो-खो स्पर्धांचे आयोजन दि. २७ सप्टेंबर २०१३ रोजी साखरवाडी विद्यालय साखरवाडी ता. फलटण येथे करण्यात आलेले आहे.

            या स्पर्धेसाठी कोल्हापूर विभागातून सातारा,सांगली, कोल्हापूर, रत्‍नागिरी, सिधुंदूर्ग या जिल्हातून १७ वर्षाखालील मुले व मुलींचे संघ उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेमधून दि. ०१ ते ०३ ऑक्टोंबर रोजी अहमदनगर येथे होणार्‍या राज्यस्तर शालेय खो-खो क्रीडा स्पर्धेकरिता कोल्हापूर विभागाचा संघ सहभागी होणार आहे. या स्पर्धेकरिता मा. जिल्हा क्रीडा अधिकारी, खोखो सघटनेचे पदाधिकारी, साखरवाडी संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच खो-खो क्रीडा प्रेमी उपस्थित राहणार आहेत.

Thursday 12 September 2013

सातारा तालुकास्तर शालेय व ग्रामीण कबड्डी क्रीडा स्पर्धा २०१३-१४


सातारा तालुकास्तर शालेय व ग्रामीण कबड्डी क्रीडा स्पर्धा २०१३-१४.

             जिल्हा क्रीडा परिपषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा यांच्या वतीने आयोजित करण्यात येणार्‍या सातारा तालुकास्तर कबड्डी क्रीडा स्पर्धेच्या तारखांमध्ये काही तांत्रीक कारणामुळे बदल करण्यात आलेला आहे.

सातारा तालुकास्तर शालेय व ग्रामीण कबड्डी स्पर्धेच्या सुधारीत तारखा पुढील प्रमाणे :-

अक्र
खेळ
वयोगट
सुधारित तारखा
स्पर्धा ठिकाण
१.
कबड्डी
१४ वर्षाखालील मुले व मुली
२३ सप्टेंबर  २०१३
श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, रविवार पेठ, सातारा.
२.
१७ वर्षाखालील मुले व मुली
२४ सप्टेंबर २०१३
३.
१९ वर्षाखालील मुले व मुली
२५ सप्टेंबर २०१३
४.
१६ वर्षाखालील मुले व मुली
२६ सप्टेंबर २०१३

कृपया सहभागी सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी याबाबत नोंद घेऊन बदलानुसार आपले संघ उपस्थित ठेवावे. व अधिक महितीसाठी श्री. श्री. ढाणे एस.एम, स्पर्धा आयोजक यांच्याशी ९८२२८३३४०२  व कार्यालयाच्या (०२१६२) २३७४३८ या क्रमांकावर, व sataradso.blogspot.in या ब्लॉगवर संपर्क साधावा.

Friday 6 September 2013

खटाव तालुकास्तर शालेय व ग्रामीण मैदानी क्रीडा स्पर्धा २०१३-१४


वृत्तपत्र टिपण्णी
खटाव तालुकास्तर शालेय व ग्रामीण मैदानी क्रीडा स्पर्धा २०१३-१४.
             जिल्हा क्रीडा परिपषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा यांच्या वतीने आयोजित करण्यात येणार्‍या खटाव तालुकास्तर मैदानी क्रीडा स्पर्धेच्या तारखांमध्ये काही तांत्रीक कारणामुळे बदल करण्यात आलेला आहे.
खटाव तालुकास्तर शालेय व ग्रामीण मैदानी स्पर्धेच्या सुधारीत तारखा पुढील प्रमाणे :-
अक्र
खेळ
वयोगट
सुधारित तारखा
स्पर्धा ठिकाण
१.
मैदानी
१४,१७,१९ वर्षाखालील मुले
२६ सप्टेंबर  २०१३
तालुका क्रीडा संकुल, वडूज ता. खटाव
२.
१४,१७,१९ वर्षाखालील मुली
२७ सप्टेंबर २०१३
३.
१६ वर्षाखालील मुले व मुली
२८ सप्टेंबर २०१३
कृपया सहभागी सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी याबाबत नोंद घेऊन बदलानुसार आपले संघ उपस्थित ठेवावे. व अधिक महितीसाठी श्री. मिलिंद घार्गे, स्पर्धा आयोजक यांच्याशी ९८८१४३९१९०  व कार्यालयाच्या (०२१६२) २३७४३८ या क्रमांकावर, व sataradso.blogspot.in या ब्लॉगवर संपर्क साधावा.

Tuesday 3 September 2013

राष्ट्रीय युवा क्रीडा पुरस्कार २०१२-१३


राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन.

            केंद्र शासनाच्यावतीने स्वामी विवेकानंद यांच्या जन्मदिनी जिल्हा,राज्य, व राष्ट्रीय पातळीवर युवकांच्या विकासासाठी राष्ट्रीय व सामाजिक क्षेत्रात उल्लखनिय कार्य करणार्‍या युवक-युवतींना व स्वयंसेवी संस्थांना राष्ट्रीय युवा पुरस्कार देण्यात येतो. सन २०१२-१३ या वर्षाच्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी सातारा जिल्ह्यात युवक-युवतींच्या विकासासाठी कार्य करणार्‍या नोंदणीकृत स्वंयसेवी संस्था, युवक-युवती कडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी संस्था व युवक-युवतींनी जिल्हा क्रीडा कार्यालय, श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा येथे प्रस्ताव सादर करावा, तसेच कार्यालयाच्या (०२१६२)२३७४३८ या क्रमांकावर व कार्यालयाच्या  sataradso.blogspot.in या ब्लॉगवर संपर्क साधावा, असे आवाहन उदय जोशी, जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी  केले आहे.

जिल्हास्तर शालेय थ्रोबॉल क्रीडा स्पर्धा २०१३-१४


जिल्हास्तर शालेय थ्रोबॉल क्रीडा स्पर्धा २०१३-१४.

             जिल्हा क्रीडा परिपषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा यांच्या वतीने आयोजित करण्यात येणार्‍या जिल्हास्तर शालेय थ्रोबॉल क्रीडा स्पर्धेच्या तारखांमध्ये काही तांत्रीक कारणामुळे बदल करण्यात आलेला आहे.

जिल्हास्तर शालेय थ्रोबॉल क्रीडा स्पर्धेच्या सुधारीत तारखा पुढील प्रमाणे :-

अक्र
खेळ
वयोगट
सुधारित तारखा
स्पर्धा ठिकाण
१.
थ्रो बॉल
१४,१७,१९ वर्षाखालील मुली
१० सप्टेंबर २०१३
इंदिरा गांधी विद्या. दिवड ता. माण
२.
१४,१७,१९  वर्षाखालील मुले
११ सप्टेंबर २०१३

कृपया सहभागी सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी याबाबत नोंद घेऊन बदलानुसार आपले संघ उपस्थित ठेवावे. व अधिक महितीसाठी श्री. तानाजी मोरे, क्रीडा अधिकारी यांच्याशी ९७६४२७४१३८  व कार्यालयाच्या (०२१६२) २३७४३८ या क्रमांकावर, तसेच sataradso.blogspot.in या ब्लॉगवर संपर्क साधावा.

जिल्हास्तर शालेय सिकई मार्शल आर्ट क्रीडा स्पर्धा २०१३-१४


जिल्हास्तर शालेय सिकई मार्शल आर्ट क्रीडा स्पर्धा २०१३-१४.

             जिल्हा क्रीडा परिपषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा यांच्या वतीने आयोजित करण्यात येणार्‍या जिल्हास्तर शालेय सिकई मार्शल आर्ट क्रीडा स्पर्धेच्या तारखांमध्ये काही तांत्रीक कारणामुळे बदल करण्यात आलेला आहे.

जिल्हास्तर शालेय सिकई मार्शल आर्ट क्रीडा स्पर्धेच्या सुधारीत तारखा पुढील प्रमाणे :-

अक्र
खेळ
वयोगट
सुधारित तारखा
स्पर्धा ठिकाण
१.
सिकई मार्शल आर्ट
१४,१७,१९ वर्षाखालील मुली
२४ सप्टेंबर २०१३
श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा
२.
१४,१७,१९  वर्षाखालील मुले
२५ सप्टेंबर २०१३

कृपया सहभागी सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी याबाबत नोंद घेऊन बदलानुसार आपले संघ उपस्थित ठेवावे. व अधिक महितीसाठी श्री. तानाजी मोरे, क्रीडा अधिकारी यांच्याशी ९७६४२७४१३८  व कार्यालयाच्या (०२१६२) २३७४३८ या क्रमांकावर, तसेच sataradso.blogspot.in या ब्लॉगवर संपर्क साधावा.

जिल्हास्तर आर्चरी क्रीडा स्पर्धा २०१३-१४


जिल्हास्तर शालेय आर्चरी क्रीडा स्पर्धा २०१३-१४.

             जिल्हा क्रीडा परिपषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा यांच्या वतीने आयोजित करण्यात येणार्‍या जिल्हास्तर शालेय आर्चरी क्रीडा स्पर्धेच्या तारखांमध्ये काही तांत्रीक कारणामुळे बदल करण्यात आलेला आहे.

जिल्हास्तर शालेय आर्चरी क्रीडा स्पर्धेच्या सुधारीत तारखा पुढील प्रमाणे :-

अक्र
खेळ
वयोगट
सुधारित तारखा
स्पर्धा ठिकाण
१.
आर्चरी
१४,१७,१९ वर्षाखालील मुले व मुली
०३ ऑक्टोंबर २०१३
ज्ञानदिप इंग्लिश मिडी. स्कूल, पसरणी ता. वाई
२.
१६ वर्षाखालील मुले व मुली (पायका)
०४ ऑक्टोंबर २०१३

कृपया सहभागी सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी याबाबत नोंद घेऊन बदलानुसार आपले संघ उपस्थित ठेवावे. व अधिक महितीसाठी श्री. तानाजी मोरे, क्रीडा अधिकारी यांच्याशी ९७६४२७४१३८  व कार्यालयाच्या (०२१६२) २३७४३८ या क्रमांकावर, तसेच sataradso.blogspot.in या ब्लॉगवर संपर्क साधावा.