जलतरण व बॅडमिंटन शुल्क


जलतरण तलाव शुल्क तपशील
दि.०१ एप्रिल, २०१३ पासून लागू
अ.क्र.
तपशील
शुल्क रक्कम रु.
प्रशिक्षण शुल्क
१.
मासिक सभासद शुल्क प्रति सभासद
रु.८००/- प्रतिमाह
--
२.
प्रशिक्षणासाठी मासिक सभासद शुल्क
रु.८००/- प्रतिमाह
रु.४००/- प्रतिमाह
३.
वार्षिक शुल्क प्रति सभासद
रु.५,०००/-
--
४.
एका कुटूंबातील दोन सदस्यांसाठी वार्षिक शुल्क (कुटूंब म्हणजे पती पत्नी व दोन मुले)
रु.८,०००/-
--
५.
एका कुटूंबातील चार सदस्यांसाठी वार्षिक शुल्क
रु.१०,०००/-
--
६.
सहामाही शुल्क
रु.४,०००/-
--
७.
शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी माहे १ जुलै ते ३१ जानेवारी या ७ महिन्यांच्या कालावधीसाठी
रु.४००/- प्रतिमाह
रु.२,०००/-
(सात महिन्यांसाठी)
स्वतःचा प्रशिक्षक असल्यास प्रति प्रशिक्षक रु.५००/- (७ महिन्यां साठी), प्रतिमाह रु.१००/-
जलतरण प्रशिक्षण शिबीर : जलतरण प्रशिक्षण शिबीर दरवर्षी दि.१५ एप्रिल, ते १४ जून, या कालावधीत आयोजित करण्यात येते.
प्रवेशासाठी नियमावली :
१.      सभासद अथवा प्रशिक्षण शिबीरासाठी पोहता येणे आवश्यक आहे. याबाबतची चाचणी देणे बंधनकारक आहे. प्रशिक्षणार्थीची वयोमर्यादा किमान ०७ वर्षे राहील.
२.      जलतरण तलावावर प्रवेश करण्यापूर्वी ओळखपत्र दर्शविणे बंधनकारक राहील.
३.      जलतरण तलावात प्रवेश घेण्यापूर्वी शॉवर घेणे आवश्यक आहे, तसेच जलतरण तलावात कॉस्ट्युमशिवाय प्रवेश दिल्या जाणार नाही.
४.      साबण अथवा शरीरास तेल लावून पाण्यामध्ये प्रवेश करण्यास सक्त मनाई राहील.
५.      आठवड्यातून जलतरण तलावाचे स्वच्छता आणि सफाईकरिता तलाव एक दिवस पूर्ण बंद ठेवण्यात येईल.
६.      सभासदास ह्रदयरोग, फिटस्‌, इ. अन्य आजार असतील तर त्याबाबत पूर्व कल्पना कार्यालय आणि तलावावरील जीव-रक्षकास लिखीत स्वरुपात देणे बंधनकारक राहील.
७.      जलतरण तलाव शुल्क केवळ एका तासासाठीच राहील.
८.      जलतरण तलाव बंद असल्यास शुल्क परतावा मिळणार नाही.
९.      सभासद शुल्क कालावधी प्रत्येक महिन्याच्या एक तारखेपासूनच परिगणित करण्यात येईल, याचप्रमाणे सहामाही, सातमाही व वार्षिकसाठी देखील हीच अट लागू राहील.
१०.    क्रीडा संकुलातील ओळखपत्रासाठी रु.५०/- इतके शुल्क आकारण्यात येईल,

००००००
बॅडमिंटन कोर्टस्‌ दर तक्ता


अ.
क्र.
तपशील
दर खेळाडूं व्यतिरिक्त
शालेय विद्यार्थी व राज्य/राष्ट्रीय  खेळाडू
दर कालावधी
दोन ते आठ व्यक्तींच्या एका गटासाठी एका कोर्टसाठी (सकाळ व सायंकाळ सत्र)
रु.३,०००/-
--
मासिक, प्रति दिन एक तास प्रमाणे
दोन ते आठ शालेय विद्यार्थी व खेळाडूंच्या एका गटासाठी एका कोर्टसाठी (दुपार व सायंकाळ सत्र दोन कोर्टस्‌ आरक्षित)
--
रु.२,०००/-
मासिक, प्रति दिन एक तास प्रमाणे
दोन ते आठ व्यक्तींच्या एका गटासाठी एका कोर्टसाठी एका तासासाठी (शनिवार सकाळी १० ते ४ या कालावधीत व रविवार पूर्ण दिवस)
रु.२००/-
रु.१००/-
प्रति दिन एक तास प्रमाणे
जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय व इतर स्पर्धेसाठी प्रति कोर्ट, प्रति दिन रु.१,०००/- प्रमाणे

No comments:

Post a Comment