Wednesday, 10 September 2014

जिल्हास्तर शालेय टेबल टेनिस स्पर्धा कार्यक्रम २०१४-१५


अक्र
खेळ
वयोगट
उपस्थिती दिनांक
स्पर्धा कालावधी
उपस्थिती व स्पर्धा ठिकाण
१.
टेबल टेनिस
१४,१७,१९ वर्षाखालील मुले व मुली आणि महिला
१२ सप्टेंबर, २०१४ सकाळी ०९:०० वा.
१२ सप्टेंबर, २०१४
अनंत इंग्लिश स्कूल, सातारा.

कृपया सहभागी सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी याबाबत नोंद घेऊन बदलानुसार आपले संघ उपस्थित ठेवावे. व अधिक महितीसाठी श्री. धारुरकर सुनिल, क्रीडा अधिकारी यांच्याशी ९८९०००४३७५  व कार्यालयाच्या (०२१६२) २३७४३८ या क्रमांकावर, व sataradso.blogspot.in या ब्लॉगवर संपर्क साधावा.

Saturday, 6 September 2014

जिल्हास्तर ग्रामीण तायक्वांदो क्रीडा स्पर्धा २०१४-१५ च्या तारखेत बदल


अक्र
खेळ
वयोगट
उपस्थिती दिनांक
स्पर्धा कालावधी
उपस्थिती व स्पर्धा ठिकाण
संपर्क
१.
तायक्वांदो (ग्रामीण)
१६ वर्षाखालील मुले व मुली
१८ सप्टेंबर २०१४ रोजी सकाळी ०९:०० वा.
१८ ते १९ सप्टेंबर २०१४
श्री.श्री. भगवंतराव विद्यालय व ज्युनि. कॉलेज, औंध ता. खटाव
श्री. राऊत, ९८८१९५८१०७

Wednesday, 3 September 2014

कोल्हापूर विभागीय शालेय तलवारबाजी क्रीडा स्पर्धा कार्यक्रम २०१४-१५


अक्र
खेळ
वयोगट
उपस्थिती दिनांक
स्पर्धा कालावधी
उपस्थिती व स्पर्धा ठिकाण
संपर्क
१.
तलवारबाजी
१४,१७, १९ वर्षाखालील मुले
०९ सप्टेंबर २०१४ रोजी सांय. ०५:३० वा.
१० सप्टेंबर २०१४
तर्कतीर्थ लक्ष्मण शास्‍त्री जोशी विद्या. किसनवीर चौक, वाई ता. वाई जि. सातारा
श्री. सुधीर जमदाडे, ९६३७३३३६९९
श्री. सुनिल मोरे, ९५६११९९७५२
१४,१७, १९ वर्षाखालील  मुली
१० सप्टेंबर २०१४ रोजी सांय. ०५:३० वा.
11 सप्टेंबर २०१४

उपरोक्त स्पर्धा कार्यक्रमानुसार आपल्या जिल्ह्याचा वयोगटनिहाय विजेता संघ/खेळाडूस उपस्थित राहण्याबाबत सूचना देण्यात याव्यात. खेळाडूं सोबत Eligibility Certificate असणे आवश्यक आहे (त्यामध्ये खेळाडूचे नांव, वडिलांचे नांव, जन्मतारीख, इयत्ता, शाळेचे नांव, रजि.क्रमांक, खेळ आणि वयोगट, तसेच त्यावर लावलेल्या फोटोवर फोटो काढल्याची तारीख नमूद करणे आवश्यक), त्याचबरोबर खेळाडूसोबत Birth CertificateMark Sheet of Previous year Examination  याबाबी असणेही अत्यंत आवश्यक आहे. संघांच्या उपस्थितीबाबतची माहिती कार्यालयाच्या (०२१६२)२३७४३८ या क्रमांकावर कळवावी. अधिक माहितीसाठी (sataradso.blogspot.in) संपर्क साधण्याबाबत देखील सूचना द्यावात, अशी विनंती आहे.