Wednesday, 24 September 2014

जिल्हास्तर शालेय, ग्रामीण व महिला मैदानी क्रीडा स्पर्धेच्या तारखांमध्ये बदल


जिल्हास्तर शालेय, ग्रामीण व महिला मैदानी क्रीडा स्पर्धा २०१४-१५
             जिल्हा क्रीडा परिपषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा यांच्या वतीने आयोजित करण्यात येणार्‍या जिल्हास्तर शालेय,ग्रामीण व महिला मैदानी क्रीडा स्पर्धेच्या तारखांमध्ये काही तांत्रीक कारणामुळे बदल करण्यात आलेला आहे.
जिल्हास्तर शालेय, ग्रामीण व महिला मैदानी स्पर्धेच्या सुधारीत तारखा पुढील प्रमाणे :-
अक्र
खेळ
वयोगट
सुधारित तारखा
स्पर्धा ठिकाण
१.
मैदानी
१६ वर्षाखालील मुले/ मुली व महिला
०६ ऑक्टोंबर, २०१४
श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, रविवार पेठ, सातारा. ता.जि. सातारा
२.
१४,१७,१९ वर्षाखालील मुले व मुली
०७ ते ०९ नोव्हेंबर, २०१४

कृपया सहभागी सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी याबाबत नोंद घेऊन बदलानुसार आपले संघ उपस्थित ठेवावे. व अधिक महितीसाठी श्री. बी.आर. बाबर, क्रीडा मार्गदर्शक, ९८५०९६२३४५  व कार्यालयाच्या (०२१६२) २३७४३८ या क्रमांकावर, तसेच sataradso.blogspot.in या ब्लॉगवर संपर्क साधावा.

Thursday, 18 September 2014

सातारा तालुकास्तर शालेय व ग्रामीण मैदानी क्रीडा स्पर्धेत बदल


सातारा तालुकास्तर शालेय व ग्रामीण मैदानी क्रीडा स्पर्धा २०१३-१४.
             जिल्हा क्रीडा परिपषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा यांच्या वतीने आयोजित करण्यात येणार्‍या सातारा तालुकास्तर मैदानी क्रीडा स्पर्धेच्या तारखांमध्ये काही तांत्रीक कारणामुळे बदल करण्यात आलेला आहे.
सातारा तालुकास्तर शालेय व ग्रामीण मैदानी स्पर्धेच्या सुधारीत तारखा पुढील प्रमाणे :-
अक्र
खेळ
वयोगट
सुधारित तारखा
स्पर्धा ठिकाण
१.
मैदानी
१६ वर्षाखालील मुले व मुली
२२ सप्टेंबर, २०१४
श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, रविवार पेठ, सातारा. ता.जि. सातारा
२.
१४,१७,१९ वर्षाखालील मुले व मुली
२३ ते २४ सप्टेंबर, २०१४

कृपया सहभागी सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी याबाबत नोंद घेऊन बदलानुसार आपले संघ उपस्थित ठेवावे. व अधिक महितीसाठी श्री. माने आर.व्ही, स्पर्धा आयोजक यांच्याशी ९७६६७४७१३९  व कार्यालयाच्या (०२१६२) २३७४३८ या क्रमांकावर, व sataradso.blogspot.in या ब्लॉगवर संपर्क साधावा.

Wednesday, 10 September 2014

जिल्हास्तर शालेय थ्रोबॉल स्पर्धा कार्यक्रम २०१४-१५

दि.१२/०९/२०१४-  १४/१७/१९ वर्षे मुले
दि.१३/०९/२०१४ - १४/१७/१९ वर्षे मुली

ठिकाण- इंदिरा गांधी प्रशाला दिवड ता.माण
वेळ सकाळी  ९.०० वा उपस्थिती