Tuesday, 5 September 2017

शालेय तायक्वांदो क्रीडा स्पर्धांच्या वजन गटातील बदल बाबत

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा द्वारा जिल्हास्तर शालेय तायक्वांदो क्रीडा स्पर्धांचे आयोजन बदललेल्या नवीन वजन गटा नुसार करण्यात येणार आहे.तरी सर्व तालुकास्तर स्पर्धा आयोजकांनी याची नोंद घेवून आपल्या तालुकाचे प्रवेश अर्ज दि.11 सप्टेंबर 2017 पूर्वी कार्यालयास सादर करावेत.अधिक माहिती करीता श्री धारुरकर एस एस ,क्रीडाधिकारी यांच्याशी 8275206879 या क्रमांकावर संपर्क साधावा .

Wednesday, 30 August 2017

जिल्हास्तर शालेय कबड्‍डी क्रीडा स्पर्धा. २०१७-१८ च्या तारखांमध्ये बदल

जिल्हास्तर शालेय कबड्‍डी क्रीडा स्पर्धा २०१७-१८
             जिल्हा क्रीडा परिपषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा यांच्या वतीने आयोजित करण्यात येणा-या जिल्हास्तर शालेय कबड्‍डी क्रीडा स्पर्धेच्या तारखांमध्ये विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणी असल्याने बदल करण्यात आलेला आहे.
जिल्हास्तर शालेय कबड्‍डी सुधारीत तारखा पुढील प्रमाणे :-
अक्र
खेळ
वयोगट
सुधारित तारखा
स्पर्धा ठिकाण
१.
कबड्‍डी
१४ वर्षाखालील मुले व मुली
१३ सप्टेंबर, २०१७
भैरवनाथ विद्यालय नेले-किडगांव ता. सातारा
२.
१७ वर्षाखालील मुले व मुली
१४ सप्टेंबर, २०१७
३.
१७ वर्षाखालील मुले व मुली
१५ सप्टेंबर, २०१७

कृपया सहभागी सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी याबाबत नोंद घेऊन बदलानुसार आपले संघ उपस्थित ठेवावे. व अधिक महितीसाठी श्री. जमीर अत्तार, क्रीडा मार्गदर्शक,९८२३९२०२१८ यांच्याशी व कार्यालयाच्या (०२१६२) २३७४३८ या क्रमांकावर व  sataradso.blogspot.in या ब्लॉगवर संपर्क साधावा.