Thursday, 21 February 2019
Thursday, 27 September 2018
जिल्हास्तरिय
शालेय रायफ़ल शुटिंग स्पर्धा २०१८-१९
जिल्हास्तरिय शालेय रायफ़ल शुटिंग स्पर्धांचे
आयोजन दि.२९ व ३० सप्टेंबर २०१८ रोजी के.एस.डी.शानभाग विद्यालय सातारा येथे
करण्यात आलेले आहे.दि.२९ सप्टेंबर रोजी १४,१७,१९, वर्षाखाली मुले व मुली गटाच्या पिस्तल
प्रकारातील स्पर्धा व दि.३०सप्टेंबर रोजी रायफ़ल प्रकारातील स्पर्धा घेण्यात येतील.त्यानुसार
सर्व शाळांनी आपले संघ स्पर्धेदिवशी सकाळी ९ वाजता उपस्थीत ठेवावेत.अधिक
माहितीसाठी श्रीमती स्नेहल जगताप, क्रीडा अधिकारी यांचेशी संपर्क साधावा.
Wednesday, 29 August 2018
जिल्हास्तर शालेय स्क्वॅश क्रीडा स्पर्धा, २०१८-१९
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद,सातारा यांच्यावतीने जिल्हास्तर शालेय (१७, १९ वर्षाखालील मुले व मुली ) स्क्वॅश क्रीडा स्पर्धेचे आयोजन दिनांक ३० ऑगस्ट, २०१८ रोजी सातारा ऑफीसर्स क्लब, सातारा येथे करण्यात आलेले असून, स्पर्धेच्या बदलानुसार आपले खेळाडू उपस्थित ठेवावेत
श्री. राजेंद्र अतनुर, क्रीडा अधिकारी, ९१७५८३२४३४
श्री. राजेंद्र अतनुर, क्रीडा अधिकारी, ९१७५८३२४३४
Subscribe to:
Posts (Atom)




