Monday, 6 July 2015

जिल्हास्तर शालेय सुब्रतो मुखर्जी फूटबॉल क्रीडा स्पर्धा कार्यक्रम २०१५-१६

स्पर्धा कार्यक्रम खालील प्रमाणे

.क्र
वयोगट
वयोगट
स्पर्धा कालावधी
प्रवेश अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक
स्पर्धा ठिकाण
संपर्क क्रमांक
१४ वर्षा खालील मुले. (सबज्युनियर)
२४.०९.२००१ कीवा त्यानंतर जन्मलेला असावा
दि. २१ ते २४ जुलै २००१५
१७ जुलै २०१५
(कार्यालयीन वेळेत)
श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल,रविवार पेठ,सातारा
कार्यालय : ०२१६२,२३७४३८.
श्री धारुरकर एस.एस
(क्रीडाधिकारी)
८२७५२०६८७९.
१७ वर्षा खालील मुली. (ज्युनियर)
२९.०९.१९९८ कीवा त्यानंतर जन्मलेला असावा
दि. २५ ते २६ जुलै २००१५
१७ वर्षा खालील मुले. (ज्युनियर)
१६.१०.१९९८ कीवा त्यानंतर जन्मलेला असावा
दि. २७ ते ३० जुलै २००१५
       

             तरी ज्या शाळा / कनीष्ट महाविद्यालयांना या स्पर्धेत सहभाग घ्यावयाचा आहे,त्यांनी वरील स्पर्धा कार्यक्रमाची नोंद घेऊन कार्यवाही करावी असे आवाहन श्री उदय जोशी,जिल्हा क्रीडा अधिकारी,सातारा यांनी केले आहे.

Wednesday, 24 June 2015

विना अनुदानित खेळांची यादी

विना अनुदानित खेळांची यादी

अ.क्र
खेळ
अ.क्र
खेळ
अ.क्र
खेळ
बुडो मार्शल आर्ट
२०
फ़ुटबॉल टेनिस
३९
स्क्वॅश
.अष्टेडू आखाडा
२१
जंपरोप
४०
टेनिक्वाईट
मॉन्टेक्स बॉल क्रिकेट
२२
कराटे
४१
टेनिस बॉल क्रीकेट
चॉकबॉल
२३
क्याकिंग व कनोईंग
४२
टेनिस व्हॅलीबॉल
लंगडी
२४
कीक बॉक्सींग
४३
थांग-ता
म्युझिकल चेअर
२५
कुडो
४४
ट्रॅडिशनल कुस्ती
स्पोर्टस  डान्स
२६
नेट बॉल
४५
रस्सीखेच
टॅंग सु डो
२७
पिकलबॉल
४६
वुशू
हाफ़ किडो बॉक्सिंग
२८
पॉवर लिफ़टींग
४७
वुडबॉल
१०
लगोर
२९
रोल बॉल
४८
योगा
११
पेन्ट्याक्यू
३०
रोलर स्केटिंग

१२
कुराश
३१
रोलर हॉकी
१३
रग्बी
३२
रोप स्किपींग
१४
स्पीडबॉल
३३
सेलिंग
१५
बेसबॉल
३४
सेपक टकरा
१६
चायक्वांदो
३५
शुटींग बॉल
१७
सायक्लींग
३६
स्क्वॅय
१८
डॉजबॉल
३७
सिलंबम
१९
फ़िल्ड आर्चरी
३८
सॉफ़्ट टेनिस