Wednesday, 10 October 2012


कोल्हापूर विभागीय शालेय कुस्ती स्पर्धेच्या सुधारीत तारखा पुढील प्रमाणे :-

अक्र
खेळ
वयोगट
उपस्थिती दिनांक
स्पर्धा कालावधी
स्पर्धा ठिकाण
१
कुस्ती
१४,१७ वर्षाखालील मुले
२२ ऑक्टोंबर २०१२ सकाळी ०८.००
२२ ऑक्टोंबर २०१२
जिल्हा क्रीडा संकुल, ओरोस, सिंधुदूर्गनगरी जि. सिंधुदूर्ग
२
१९ वर्षाखालील मुले व मुली
२३ ऑक्टोंबर २०१२ सकाळी ०८.००
२३ ऑक्टोंबर २०१२
संपर्क क्र. :- श्री चव्हाण, क्रीडा अधिकारी, ९४२३६५६१५३

No comments:

Post a Comment